नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC4SURE या ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आपण या ब्लॉगवर राज्यसेवा, कम्बाईन, सरळ सेवा, कृषी सेवा सोबतच सर्व गट-क व गट-ड तसेच इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी दररोज 30 प्रश्न उत्तरे घेत आहोत.
सोबतच आपण मागील वर्षी झालेल्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका या वेबसाईट वरती घेत आहोत.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ब्लॉगवर आपण स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे स्टडी मटेरियल उपलब्ध करून देत आहोत.
अधिक माहितीसाठी आपल्या टेलिग्राम व यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.
यूट्यूब : https://www.youtube.com/@mpsc4sure727
लेखकाविषयी :
मी अमरजीत, मागील दहा वर्षापासून स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. सोबतच मला सहा वर्षांपासून स्पर्धा परीक्षा शिक्षक म्हणून विविध क्लासेस व यूट्यूब मार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे.
मी कृषी पदवीधर असून आत्तापर्यंत मी 8 मुख्य परीक्षा व 2 मुलाखती दिलेल्या आहेत.
मी हा ब्लॉग सुरू करण्याचा एकमेव उद्देश असा आहे की, जे नवीन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे.