MPSC Chalu Ghadamodi 2024 चालू घडामोडी 2024

चालु घडामोडी(Chalu Ghadamodi) -2024  

1) चिकनगुनिया या रोगावर Ixchiq ही पहिली लस विकसित  

ही लस एका युरोपमधील कंपनीने तयार केलेली आहे 
सध्या या लसीला अमेरिकेमध्ये मान्यता दिलेली आहे 
ही लस स्नायू मध्ये दिली जाते 

Vaccine

चालू घडामोडी -2024

2) भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव  

हरियाणा मधील फरीदाबाद येथे India International Science Festival - 2023 चे आयोजन करण्यात आले 

Theme - Science & Technology Public Outreach In Amrit Kaal 

3) आरोग्य मैत्री क्यूब  

आरोग्य मैत्री क्यूब चे हरियाणा मधील गुरुग्राम येथे अनावरण करण्यात आले .  

चालू घडामोडी - 2024

4) Cape Verde हा देश जागतिक आरोग्य संघटने द्वारे मलेरिया मुक्त देश म्हणून घोषित केला गेला आहे 

हा जागतिक आरोग्य संघटने द्वारे मलेरिया मुक्त असा दर्जा प्राप्त करणारा आफ्रिका मधील तिसरा देश आहे 

5) वैकॉम सत्याग्रह - 

2024 या वर्षी वैकॉम सत्याग्रहाला 100 वर्षे पूर्ण झाली 

6) पेंच व्याघ्र प्रकल्पाने पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित (AI) फायर डीटेक्शन सिस्टीम सुरू केली 

Tiger Reserve


7) फ्रान्स - 

फ्रान्स या देशाने गर्भपातास घटनात्मक मान्यता दिली 

अशी मान्यता देणारा फ्रान्स हा जगातील पहिला देश ठरला आहे  

8) नाटो - 

नुकताच स्वीडन हा नाटो  चा नवीन सदस्य देश ठरला 
 

स्वीडन हा नाटो चा 32 वा सदस्य देश ठरला 

चालू घडामोडी - 2024

9) अमरावती मधील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन होणार  


10) राज्यशस्त्र - दांडपट्टा 

दांडपट्टा आता अधिकृत राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहे  

11) Paat- Mitro App 

ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ने पाट - मित्रो हे नवीन एप्लिकेशन्स विकसित केले आहे 
Jute



12) सुदर्शन सेतू - 

सुदर्शन सेतू हा गुजरात मध्ये असणाऱ्या देशातील सर्वात लांब केबल ब्रिज आहे 

13) Asia Cup -2025 

2025 मध्ये होणारा आशिया कप हा भारतात आयोजित केला जाणार आहे 

14) पॅराग्वे- 

हा देश International Solar Alliance चा 100 वा सदस्य बनला आहे  

15) देशातील पहिली स्वच्छ भारत अकॅडमी ठाणे मध्ये सुरू होणार 


16) सातारा जिल्ह्यातील मन्याची वाडी हे महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम ठरले 


Solar Panel


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu