★ Reserve Bank of India ने या चालू आर्थिक वर्षातील पहिल्या द्विमासिक पतधोरण समिती बैठकीत व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे .
पतधोरण समितीच्या सर्व 6 सदस्यांनी एकमताने हा दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला
गेल्या आर्थिक वर्षापासून आतापर्यंत Reserve Bank of India ने सलग 6 वेळा व्याजदरात वाढ केली होती .
सध्याचे दर -
✦ Repo Rate - 6.50%
✦ Bank Rate - 6.75 %
✦ Cash Reserve Ratio( CRR)- 4.50 %
✦ Statutory Liquidity Ratio ( SLR) - 18 %
🌟 What is Repo Rate ?( रेपो दर म्हणजे काय)- Reserve Bank Of India ही इतर व्यावसायिक बँकांना जे अल्पकालीन कर्ज देते त्या कर्जावर Reserve Bank of India जे व्याज आकारते त्या व्याजाच्या दराला रेपो रेट किंवा रेपो दर असे म्हणतात .
⭐ What is Reverse Repo Rate ? ( रिव्हर्स रेपो दर म्हणजे काय) - व्यवसायिक बँक Reserve Bank Of India ला अल्पकालीन कर्ज देतात या कर्जावर RBI जे व्याज देते त्या व्याजाच्या दरास Reverse Repo Rate असे म्हणतात.
🌟 What is Bank Rate ? ( बँक दर म्हणजे काय) - RBI इतर बँकांना जे दीर्घकालीन कर्ज देते आणि या व्याजावरती RBI जे व्याज आकारते त्या व्याजाच्या दराला बँक दर असे म्हणतात .
🌟 What is Monetary Policy Committee ? ( मौद्रिक धोरण समिती ) -
✶ Which Committee Recommend Monetary Policy Committee ( मौद्रिक धोरण समितीची शिफारस कोणत्या समितीने केली ) - B.N. Shrikrishna यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या Financial Sector legislative Reforms Commission या समितीने भारतामध्ये मौद्रिक धोरण समितीची शिफारस केली .
✶ Under Which Article of RBI Act MPC is Formed ? ( रिझर्व बँक कायद्यातील कोणत्या कलमांतर्गत मौद्रिक धोरण समितीची स्थापना झाली आहे ) - मौद्रिक धोरण समितीची स्थापना ही आरबीआय कायद्याच्या कलम 45 ZB -2 नुसार स्थापन झालेली आहे या मध्येच तिच्या सदस्यांची संख्या देखी सांगितले आहे MPC मध्ये एकूण 6 सदस्य असतात
कार्य - चलनवाढ नियंत्रणात राहावी त्यासाठी चलनविषयक धोरण ठरविण्याचे कार्य मौद्रिक धोरण समिती करते .
✦ भारताची संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वोच्च सांख्यिकी मंडळावर निवड झाली आहे
भारताचा सदस्य कालावधी 1 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे
भारताने या निवडणुकीत एकूण 53 सदस्य मता पैकी 46 मते मिळवली .
INDIA JUSTICE REPORT - 2022 -
नुकताच इंडिया जस्टिस रिपोर्ट 2022 चा रिपोर्ट आला आहे
हा या रिपोर्ट चा 3 रे एडिशन आहे
Who Declared India Justice Report ( इंडिया जस्टीस रिपोर्ट घोषित कोण करतो ) हा रिपोर्ट टाटा ट्रस्ट ने 2019 पासून सुरू केला आहे .
उद्दीष्ट - भारतातील न्याय वितरणाच्या स्थितीचे सर्वसमावेशक मूल्यांकन प्रदान करणे आणि सुधारणे आवश्यक असलेल्या क्षेत्रांची ओळख करणे .
हा रिपोर्ट पुढील महत्वाच्या निकषा वर अवलंबून आहे
1) पोलीस
2) न्यायव्यवस्था
3) तुरुंग
4) न्यायिक मदत .
2022 मधील रिपोर्ट नुसार राज्य क्रमवारी -
1) कर्नाटक - मोठ्या राज्य मधून सर्व प्रथम
2) तामिळनाडू
3) तेलंगणा
2022 मधील रिपोर्ट नुसार छोटी राज्य क्रमवारी
1) सिक्कीम
🌟 Sports Current Affairs क्रीडा चालु घडामोडी
फिफा रँकिंग -
1) अर्जेंटिना
2) फ्रान्स
3) ब्राझील
4) बेल्जियम
5) इंग्लंड
भारत - 101