वाक्यप्रचार व त्यांच्या अर्थ -
1) जीव भांड्यात पडणे - संकट टाळल्यामुळे बरे वाटने
2) आनंद गगनात न मावणे - खूप आनंद होणे
3) प्रयत्नावर पाणी फिरणे - प्रयत्न वाया जाणे
4) नांगी टाकने - पराभव पत्करणे
5) काना डोळा करणे - दुर्लक्ष करणे
6) जीव भांड्यात पडणे - सुरक्षित वाटणे
7) राशीस बसणे - एखाद्याचा खूप छळ करणे
8) नीर काढणे - एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरविणे
9) डोळ्यातून ठिणग्या गाळणे - खूप संतापने
10) आभाळ कोसळणे - अचानक खूप मोठे संकट येणे
11) घोडे मध्येच अडकणे - प्रगतीमध्ये खंड पडणे
12) दाद न देणे - पूर्णपणे दुर्लक्ष करणे
13) कपिलाषष्ठीचा योग - दुर्मिळातील दुर्मिळ गोष्टीची संधी
14) रक्ताचे पाणी करणे - खूप कष्ट घेणे
15) वडाची साल पिंपळाला - एखाद्याचा दोष दुसऱ्यावरती ढकलणे
16) जोडे फाटने - अनेक हेलपाटे मारावे लागणे
17) हात ओले होणे - खूप पैसे भेटणे
18) केसाने गळा कापणे - विश्वासघात करणे
19) दाती तृण धरणे - हार पत्करणे ,शरण जाणे
20) ग्रहण सुटणे - संकटातून मुक्त होणे
21) जिभेला हाड नसणे - वाटेल ते बोलणे
22) हरताळ फासने - संप करणे
23) बादरायण संबंध असणे - ओढून ताणून संबंध लावणे
24) वाऱ्यावर सोडणे - दुर्लक्ष करणे
25) दगडावरची रेघ - कधीही खोटे न ठरणारे शब्द