* दुर्मिळ आजारांवरील औषधांना Custom Duty मध्ये सवलत मिळणार -
सरकारने दुर्मिळ आजारावरील आरोग्यसेवेचा खर्च कमी करण्यासाठी आयात शुल्कात धोरणात्मक बदल करण्याची घोषणा केली आहे,या मुळे Pembrolizumab सारखी औषध आता स्वस्त भेटणार आहेत हे औषध कर्करोग उपचारा मध्ये वापरेल जाते .
* नुकतेच अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय प्राणीशास्त्र (Zoological Survey of India) शास्त्रज्ञांनी कॅटफिशची एक नवीन प्रजाती शोधून काढली आहे, तिला "Exostoma Dhritiae" असे नाव देण्यात आले आहे.