✸ जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धा -
भारतीय महिला बॉक्सिंग खेळाडू Nikhat Zareen, Lovlina Borgohain यांनी सुवर्णपदक जिंकले
Nikhat Zareen - यांनी 50 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले
हे त्यांचे सलग दुसरे सुवर्णपदक आहे यापूर्वी अशी कामगिरी महान महिला बॉक्सिंग खेळाडू मेरी कोम यांनी केली होती
Lovlina Borgohain - यांनी 75 किलो वजनी गटात पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकली आहे .
✸ Indian Space Research Organisation (ISRO) -
इस्रो ने एकाच वेळी 36 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे
इस्रो ने LVM3 च्या सहाय्याने ब्रिटन मधील OneWeb Group कंपनीचे कंपनीचे 36 सॅटॅलाइट प्रक्षेपित केले .
✸ प्रोजेक्ट टायगर 50 वर्ष -
प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने लवकरच 50 रुपयांचे Tiger Coin काढण्याचा निर्णय घेतला आहे
या Coin बद्दल अधिक माहिती -
Coin चे घटक -
1) चांदी - 50 %
2) तांबे - 40%
3) निकेल - 5%
4) जस्त - 5 %
* वजन - 35 ग्रॅम.
प्रोजेक्ट टायगर -
सुरुवात - 1 एप्रिल 1973
तत्कालीन सरकारने हा प्रकल्प उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात सुरू केला ( तेव्हा उत्तराखंड हे राज्य अस्तित्वात नव्हते तर ते उत्तर प्रदेश या राज्याचा भाग होते )
सध्या देशात 53 व्याघ्र प्रकल्प आहेत
✷ सुरेखा यादव - या आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट ठरल्या आहेत .
त्या वंदे भारत ट्रेन च्या लोको पायलट आहेत .